LIC Bharti 2025
LIC Bharti 2025भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) – LIC भरती 2025 (LIC Bharti 2025) मध्ये एकूण 841 पदांसाठी भरती.(350 सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO) जनरलिस्ट, 81 सहाय्यक अभियंता आणि 410 सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO) स्पेशालिस्ट पदांसाठी).LIC Bharti 2025 विभागामध्ये 841 पदांची भरतीची जाहिरात आलेली आहे. LIC Bharti 2025 द्वारे या जागा भरण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन … Read more