GMC Mumbai Bharti 2025

GMC Mumbai Bharti 2025जीएमसी मुंबई भरती 2025. वैद्यकीय शिक्षण व औषध निर्माण विभाग मंत्रालय, मुंबई अधीनस्थ संचालनालय, मुंबई आंतर रुग्णालय व शासकीय संस्थांतर्गत गट क (वर्ग-४) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन (संगणक आधारित परीक्षा) स्पर्धात्मक परीक्षेसाठी पात्र उमेदवारांकडून निर्धारित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांचे शैक्षणिक अर्हता, पदांची माहिती, शासन नियमांनुसार घटनात्मक व समांतर आरक्षण, […]