AFMS Bharti 2025

AFMS Bharti 2025AFMS भरती 2025. भारतीय सेना, सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (Armed Forces Medical Services – AFMS) मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) अधिकारी म्हणून सामील व्हा. भारतीय नागरिक (पुरुष व महिला) ज्यांनी अंतिम एमबीबीएस (भाग-I व II) (किंवा प्रथमच अंतिम एमबीबीएस भाग-II) उत्तीर्ण केले आहेत, त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. AFMS भरती 2025 (AFMS Bharti […]