AAI bharti 2025

AAI bharti 2025AAI bharti 2025 भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India – AAI) ही भारत सरकारची सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम संस्था असून ती संसदद्वारे पारित झालेल्या कायद्याने स्थापन करण्यात आली आहे. देशातील भू-आणि हवाई क्षेत्रातील नागरी विमान वाहतूक पायाभूत सुविधा निर्माण करणे, उन्नतीकरण करणे, देखभाल व व्यवस्थापन करण्याची जबाबदारी AAI वर सोपविण्यात आली आहे.AAI bharti […]