AAI Bharti 2025
AAI Bharti 2025.AAI Bharti 2025.भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) हे भारत सरकारचे एक सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असून, संसदेच्या अधिनियमाद्वारे स्थापन केले गेले आहे. देशातील भूमी व हवाई क्षेत्रातील नागरी विमान वाहतूक पायाभूत सुविधा निर्माण करणे, उन्नतीकरण करणे, देखभाल करणे आणि व्यवस्थापन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. एएआय भरती 2025 (AAI Bharti 2025) अंतर्गत 976 कनिष्ठ … Read more