Supreme Court Bharti 2025
Supreme Court Bharti 2025
सुप्रीम कोर्ट भरती 2025. भारत प्रजासत्ताकातील सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायिक प्राधिकरण म्हणजे भारताचे सर्वोच्च न्यायालय होय. भारतामध्ये ते सर्व फौजदारी आणि दिवाणी प्रकरणांसाठी अंतिम अपील न्यायालय म्हणून कार्य करते. तसेच त्याला न्यायालयीन पुनरावलोकनाचा अधिकार आहे. भारताचे मुख्य न्यायमूर्ती आणि जास्तीत जास्त 33 इतर न्यायमूर्ती मिळून सर्वोच्च न्यायालय तयार होते, ज्याला मूळ, अपीलीय आणि सल्लागार अधिकारक्षेत्राच्या क्षेत्रात व्यापक अधिकार आहेत. सर्वोच्च न्यायालय भरती 2025 (Supreme Court Bharti 2025) मध्ये 30 कोर्ट मास्टर (शॉर्टहँड) पदांसाठी भरती.

Supreme Court Bharti 2025 विभागामध्ये 30 पदांची भरतीची जाहिरात आलेली आहे. Supreme Court Bharti 2025 द्वारे या जागा भरण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लागणारी व भरतीची माहिती खाली विस्तार पूर्ण दिलेली आहे. ही संधी कोणीही गमावू नये.

जर तुम्ही Supreme Court Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करायचा विचार करत आहात. तर खाली सर्व रिक्त जागा, वयाची मर्यादा, शैक्षणिक पात्रता, पगार, तसेच इतर माहिती विस्तारपूर्वक दिलेली आहे. तरी खालील माहिती सविस्तरपणे वाचूनच अर्ज करावा.

Supreme Court Bharti 2025:
भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2025
Mynaukari.in

जाहिरात क्र.: F.6/RC(CM)-2025
Total: 30 जागा

पदांची विस्तृत माहिती :
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1- कोर्ट मास्टर (शॉर्टहैंड) 30
Total 30

आवश्यक शैक्षणिक पात्रता:
(i) पदवीधर (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 40 श. प्र.मि. (iii) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि. (iv) 05 वर्षे अनुभव

वयोमर्यादा:
01 जुलै 2025 रोजी 30 ते 45 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: दिल्ली

अर्ज करावयाचे शुल्क :
General/OBC: ₹1500/-
[SC/ST/ExSM: ₹750/-]

अर्ज करण्याची पद्धत: Online

महत्त्वपूर्ण तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 सप्टेंबर 2025 (11:55 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

Supreme Court Bharti 2025 साठी अर्ज कसा करायचा?

Supreme Court Bharti 2025 साठी अर्ज करावयाचा असल्यास खाली लिंक दिलेली आहे. त्या लिंक वर जाऊन पूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी. भरतीची पूर्ण माहिती दिलेली आहे. भरतीच्या नियम अटी व लागणारी कागदपत्रे याविषयी काळजीपूर्वक वाचावे. आणि खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज किंवा ऑनलाइन एप्लीकेशन या लिंक वर क्लिक करून अर्ज भरण्यास सुरुवात करावी.

1) सर्वात अगोदर ऑनलाईन अप्लिकेशन समोर दिलेली लिंक ओपन करा.
2) तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करायाचा आहे त्यासमोर क्लिक करा.
3) तुमचा रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
4) रजिस्ट्रेशन साठी विचारलेले डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करा.
5) त्यानंतर तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करा.
6) यानंतर तुमची फीज पूर्ण भरा
7) वरची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खाली सबमिट ऑप्शनवर क्लिक करून फॉर्म सबमिट करा.
8) फॉर्म ची प्रिंट काढून घ्या.

IMPORTANT LINK'S

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👇👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32912/95441/Index.html

ऑफिसिअल वेब साईट
https://www.sci.gov.in/

PDF नोटिफिकेशन
https://drive.google.com/file/d/1DZZQps1n4lRSBZzahh1QCUS5TpA1V90j/view?usp=sharing


Supreme Court Bharti 2025 साठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)


1. भरतीचे नाव काय आहे?
- Supreme Court Bharti 2025

2. भरती कोणत्या पदासाठी आहे?
- कोर्ट मास्टर (शॉर्टहैंड)

3. भरतीद्वारे किती जागा भरण्यात येणार आहे?
-भरतीद्वारे एकूण 30 जागा भरल्या जाणार आहे.

4. अर्ज करण्यासाठी आवश्यक शिक्षण पात्रता काय आहे?
= (i) पदवीधर (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 40 श. प्र.मि. (iii) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि. (iv) 05 वर्षे अनुभव

5. वयोमर्यादा काय आहे?
= 01 जुलै 2025 रोजी 30 ते 45 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

6. नोकरीचे ठिकाण कोणते आहे?
- दिल्ली

7. अर्ज करण्यासाठी ची फी किती आहे?
= General/OBC: ₹1500/-
[SC/ST/ExSM: ₹750/-]


8. अर्जाची पद्धत काय आहे?
-अर्जाची पद्धत ही ऑनलाईन आहे.

9. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?
=Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 सप्टेंबर 2025

10. परीक्षेची तारीख कोणती आहे?
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.



हे सुद्धा वाचा...
West Central Railway Bharti 2025
https://mynaukari.in/west-central-railway-bharti-2025/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *