RRB Paramedical Bharti 2025

RRB Paramedical Bharti 2025 आरआरबी पॅरामेडिकल भरती 2025. भारत सरकार, रेल्वे मंत्रालय, रेल्वे भर्ती बोर्ड (RRB), आरआरबी पॅरामेडिकल भर्ती 2025 (RRB पॅरामेडिकल भरती 2024/रेल्वे भरती 2025) मार्फत नर्सिंग सुपरिंटेंडंट, डायलिसिस तंत्रज्ञ, हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड II, फार्मासिस्ट, रेडिओग्राफर एक्स-रे तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ आणि लॅब असिस्टंट ग्रेड II अशा एकूण 434 पदांची भरती होणार आहे.
RRB Paramedical Bharti 2025 विभागामध्ये 434 पदांची भरतीची जाहिरात आलेली आहे. RRB Paramedical Bharti 2025 द्वारे या जागा भरण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लागणारी व भरतीची माहिती खाली विस्तार पूर्ण दिलेली आहे. ही संधी कोणीही गमावू नये.
जर तुम्ही RRB Paramedical Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करायचा विचार करत आहात. तर खाली सर्व रिक्त जागा, वयाची मर्यादा, शैक्षणिक पात्रता, पगार, तसेच इतर माहिती विस्तारपूर्वक दिलेली आहे. तरी खालील माहिती सविस्तरपणे वाचूनच अर्ज करावा
RRB Paramedical Bharti 2025:
भारतीय रेल्वे भरती 2025
Mynaukri.in
जाहिरात क्र.: CEN No.03/2025
Total: 434 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 नर्सिंग सुपरिटेंडेंट 272
2 डायलिसिस टेक्निशियन 04
3 हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड II 33
4 फार्मासिस्ट 105
5 रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन 04
6 ECG टेक्निशियन 04
7 लॅब असिस्टंट ग्रेड II 12
Total 434
आवश्यक शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: GNM किंवा B.Sc (Nursing)
पद क्र.2: (i) B.Sc. (ii) डिप्लोमा (Hemodialysis) किंवा 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) B.Sc.(Chemistry) (ii) हेल्थ / सॅनिटरी इंस्पेक्टर डिप्लोमा किंवा NTC (Health Sanitary Inspector)
पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) D.Pharm
पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण (ii) डिप्लोमा (Radiography / X Ray Technician / Radio diagnosis Technology)
पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण /B.Sc (ii) डिप्लोमा/पदवी (ECG Laboratory Technology / Cardiology /Cardiology Technician / Cardiology Techniques)
पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण (ii) DMLT
वयोमर्यादा :
01 जानेवारी 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 20 ते 40 वर्षे
पद क्र.2: 20 ते 33 वर्षे
पद क्र.3, 6 & 7: 18 ते 33
पद क्र.4: 20 ते 35 वर्षे
पद क्र.5: 19 ते 33 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करावयाची शुल्क :
General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वपूर्ण तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 सप्टेंबर 2025 (11:59 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
RRB Paramedical Bharti 2025 साठी अर्ज कसा करावा ?
RRB Paramedical Bharti 2025 साठी अर्ज करावयाचा असल्यास खाली लिंक दिलेली आहे. त्या लिंक वर जाऊन पूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी. भरतीची पूर्ण माहिती दिलेली आहे. भरतीच्या नियम अटी व लागणारी कागदपत्रे याविषयी काळजीपूर्वक वाचावे. आणि खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज किंवा ऑनलाइन एप्लीकेशन या लिंक वर क्लिक करून अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
1) सर्वात अगोदर ऑनलाईन अप्लिकेशन समोर दिलेली लिंक ओपन करा.
2) तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करायाचा आहे त्यासमोर क्लिक करा.
3) तुमचा रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
4) रजिस्ट्रेशन साठी विचारलेले डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करा.
5) त्यानंतर तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करा.
6) यानंतर तुमची फीज पूर्ण भरा
7) वरची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खाली सबमिट ऑप्शनवर क्लिक करून फॉर्म सबमिट करा.
8) फॉर्म ची प्रिंट काढून घ्या.
*Important links*
ऑनलाईन अप्लिकेशन
https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
ऑफिसिअल वेब साईट
https://indianrailways.gov.in/
PDF नोटिफिकेशन
https://drive.google.com/file/d/1dEkRMlqqsaN9rbgQoS-AoJN6SgDNoOuk/view?usp=sharing
साठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1. भरतीचे नाव काय आहे?
- RRB Paramedical Bharti 2025
2. भरती कोणत्या पदासाठी आहे?
- 1 नर्सिंग सुपरिटेंडेंट 272
2 डायलिसिस टेक्निशियन 04
3 हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड II 33
4 फार्मासिस्ट 105
5 रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन 04
6 ECG टेक्निशियन 04
7 लॅब असिस्टंट ग्रेड II 12
3. भरतीद्वारे किती जागा भरण्यात येणार आहे?
-भरतीद्वारे एकूण 434 जागा भरल्या जाणार आहे.
5. वयोमर्यादा किती आहे?
-01 जानेवारी 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 20 ते 40 वर्षे
पद क्र.2: 20 ते 33 वर्षे
पद क्र.3, 6 & 7: 18 ते 33
पद क्र.4: 20 ते 35 वर्षे
पद क्र.5: 19 ते 33 वर्षे
6. नोकरीचे ठिकाण कोणते आहे?
- संपूर्ण भारत
7. अर्ज करण्यासाठी ची फी किती आहे?
-General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
8. अर्जाची पद्धत काय आहे?
-अर्जाची पद्धत ही ऑनलाईन आहे.
9. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 सप्टेंबर 2025 (11:59 PM)
10. परीक्षेची तारीख कोणती आहे?
-
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
हे सुद्धा वाचा
https://mynaukari.in/iob-apprentice-bharti-2025/