iocl-apprentice-bharti 2025

. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, IOCL अप्रेंटिस भरती 2025 (इंडियन ऑईल अप्रेंटिस भरती 2025) अंतर्गत 475 ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांची भरती. अप्रेंटिसेस ॲक्ट, 1961/1973/अप्रेंटिसेस नियम 1992 व त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा यानुसार रिफायनरीज विभागात अप्रेंटिसची नियुक्ती.
Mynaukari.in/iocl-apprentice-bharti/
iocl-apprentice-bharti 2025 विभागामध्ये 475 पदांची भरतीची जाहिरात आलेली आहे.
iocl-apprentice-bharti 2025 द्वारे या जागा भरण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लागणारी व भरतीची माहिती खाली विस्तार पूर्ण दिलेली आहे. ही संधी कोणीही गमावू नये.
जर तुम्ही iocl-apprentice-bharti 2025
या भरतीसाठी अर्ज करायचा विचार करत आहात. तर खाली सर्व रिक्त जागा, वयाची मर्यादा, शैक्षणिक पात्रता, पगार, तसेच इतर माहिती विस्तारपूर्वक दिलेली आहे. तरी खालील माहिती सविस्तरपणे वाचूनच अर्ज करावा
IOCL Apprentice Bharti 2025:
इंडियन ऑइल भरती 2025
Mynaukari.in
जाहिरात क्र.: IOCL/MKTG/APPR/2025-26
Total: 475 जागा
पद विषयक माहिती
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1) ट्रेड अप्रेंटिस -80
2) टेक्निशियन अप्रेंटिस -95
3) पदवीधर अप्रेंटिस -300
Total 475
आवश्यक शिक्षण पात्रता :-
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter/ Electrician/Electronic Mechanic/Instrument Mechanic/Machinist)
पद क्र.2: 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical /Electrical /Instrumentation /Civil /Electrical & Electronics/Electronics) [SC/ST/PWD: 45% गुण]
पद क्र.3: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 45% गुण]
वयोमर्यादा :-
31 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: दक्षिण क्षेत्र IOCLरोजगार समाचार
Fee: फी नाही.
महत्वपूर्ण तारखा:-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 सप्टेंबर 2025 (11:59 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
iocl-apprentice-bharti 2025
साठी अर्ज कसा करावा ?
iocl-apprentice-bharti 2025 साठी अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे. त्या लिंक वर जाऊन पूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी. भरतीची पूर्ण माहिती दिलेली आहे. भरतीच्या नियम अटी व लागणारी कागदपत्रे याविषयी काळजीपूर्वक वाचावे. आणि खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज किंवा ऑनलाइन एप्लीकेशन या लिंक वर क्लिक करून अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
1) सर्वात अगोदर ऑनलाईन अप्लिकेशन समोर दिलेली लिंक ओपन करा.
2) तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करायाचा आहे त्यासमोर क्लिक करा.
3) तुमचा रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
4) रजिस्ट्रेशन साठी विचारलेले डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करा.
5) त्यानंतर तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करा.
6) यानंतर तुमची फीज पूर्ण भरा
7) वरची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खाली सबमिट ऑप्शनवर क्लिक करून फॉर्म सबमिट करा.
8) फॉर्म ची प्रिंट काढून घ्या.
*Important links*
ऑनलाईन अप्लिकेशन
पद क्र.1-https://www.apprenticeshipindia.gov.in/candidate-login
पद क्र 2 व 3
https://nats.education.gov.in/student_register.php
ऑफिसिअल वेब साईट
https://iocl.com/
PDF नोटिफिकेशन
https://drive.google.com/file/d/1wkH2H2x9f0-CzgPmAo5NtrJ0fXxZeHtU/view?usp=sharing
iocl-apprentice-bharti 2025 – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1. भरतीचे नाव काय आहे?
-iocl-apprentice-bharti 2025
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, IOCL अप्रेंटिस भरती 2025
2. भरती कोणत्या पदासाठी आहे?
-1) ट्रेड अप्रेंटिस -80
2) टेक्निशियन अप्रेंटिस -95
3) पदवीधर अप्रेंटिस -300
3. भरतीद्वारे किती जागा भरण्यात येणार आहे?
-एकूण 475 पदे
5. वयोमर्यादा किती आहे?
-32 August 2025 रोजी 18 ते 24 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सवलत, OBC: 03 वर्षे सवलत]
6. नोकरीचे ठिकाण कोणते आहे?
-दक्षिण क्षेत्र IOCLरोजगार समाचार
7. अर्ज करण्यासाठी ची फी किती आहे?
-कोणतेही शुल्क नाही (No Fee)
8. अर्जाची पद्धत काय आहे?
-ऑनलाइन (Online)
9. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?
- 5 September 2025
10. परीक्षेची तारीख कोणती आहे?
-परीक्षेची तारीख नंतर घोषित केली जाईल.