BEML Bharti 2025

भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML Limited). BEML भरती 2025 (BEML Bharti 2025) अंतर्गत 680+ सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक, मुख्य महाव्यवस्थापक, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (यांत्रिक), व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (विद्युत), सुरक्षा रक्षक, अग्निशमन कर्मचारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट आणि ऑपरेटर, सेवा कर्मचारी अशा पदांची भरती.
BEML Bharti 2025:
BEML लिमिटेड भरती 2025
Mynaukari.in
जाहिरात क्र.: KP/S/17/2025, KP/S/18/2025, KP/S/19/2025, KP/S/20/2025, KP/S/21/2025 & KP/S/22/2025
Total: 680+जागा
पदांची विस्तृत माहिती:
जा. क्र. बँक भरती पद क्र. पदाचे नाव पद संख्या
KP/S/17/2025
1. असिस्टंट मॅनेजर = 11
2. मॅनेजर = 02
3. डेप्युटी जनरल मॅनेजर= 09
4. जनरल मॅनेजर = 03
5. चीफ जनरल मॅनेजर =03
KP/S/18/2025
6. मॅनेजमेंट ट्रेनी (Mechanical) =90
7. मॅनेजमेंट ट्रेनी (Electrical)= 10
KP/S/19/2025
8. सिक्योरिटी गार्ड= 44
9. फायर सर्व्हिस पर्सोनेल =12
KP/S/20/2025
10. स्टाफ नर्स= 10
11. फार्मासिस्ट =04
KP/S/21/2025
12. ऑपरेटर =440
KP/S/22/2025
13. सर्व्हिस पर्सोनेल = =46
Total 680+
आवश्यक शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Automobile/ Electrical /Electronics/Thermal/ Design) किंवा इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) 04 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Electrical/Industrial) किंवा इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) 08 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (Electronics/Engineering/Mechanical /Automobile /Electrical/Automobile) (ii) 16 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) CA/ CMA/MBA (Finance) किंवा प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical/ Civil/ Transportation) (ii) 19 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) CA/ CMA/MBA (Finance) किंवा PG पदवी/PG डिप्लोमा (Personnel management / Human Resource Management) किंवा MBA (HR) किंवा PG डिप्लोमा HR / IR / MSW / MA (Social Work with HR/IR / Personnel Management) किंवा प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (ii) 21 वर्षे अनुभव
पद क्र.6: प्रथम श्रेणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.7: प्रथम श्रेणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.10: 60% गुणांसह B.Sc (Nursing) किंवा नर्सिंग डिप्लोमा (ii) 2-3 वर्षे अनुभव
पद क्र.11: (i) 12वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह D.Pharm (iii) 2-3 वर्षे अनुभव
पद क्र.12: 60% गुणांसह ITI (Fitter/Turner/Welder/Machinist/Electrician)
पद क्र.13: डिप्लोमा (Mechanical/Electrical) किंवा ITI (Fitter/Electrician)
वयोमर्यादा :
12 सप्टेंबर 2025 रोजी,
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1 & 10: 30 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 34 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 45 वर्षांपर्यंत
पद क्र.4: 48 वर्षांपर्यंत
पद क्र.5: 51 वर्षांपर्यंत
पद क्र.6, 7, 8, 9, 11,12 & 13: 29 वर्षांपर्यंत
बँक भरती
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करावयाचे शुल्क :
[SC/ST/PWD: फी नाही]
पद क्र.1 ते 7: General/OBC/EWS: ₹500/-
पद क्र.8, 9, 10 11, 12 & 13: General/OBC/EWS: ₹200/-
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वपूर्ण तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 सप्टेंबर 2025 (06:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
BEML Bharti 2025 साठी अर्ज कसा करायचा?
BEML Bharti 2025 साठी अर्ज करावयाचा असल्यास खाली लिंक दिलेली आहे. त्या लिंक वर जाऊन पूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी. भरतीची पूर्ण माहिती दिलेली आहे. भरतीच्या नियम अटी व लागणारी कागदपत्रे याविषयी काळजीपूर्वक वाचावे. आणि खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज किंवा ऑनलाइन एप्लीकेशन या लिंक वर क्लिक करून अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
1) सर्वात अगोदर ऑनलाईन अप्लिकेशन समोर दिलेली लिंक ओपन करा.
2) तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करायाचा आहे त्यासमोर क्लिक करा.
3) तुमचा रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
4) रजिस्ट्रेशन साठी विचारलेले डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करा.
5) त्यानंतर तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करा.
6) यानंतर तुमची फीज पूर्ण भरा
7) वरची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खाली सबमिट ऑप्शनवर क्लिक करून फॉर्म सबमिट करा.
8) फॉर्म ची प्रिंट काढून घ्या.
IMPORTANT LINK'S
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👇👇
https://cbtexam.bemlindia.in/
ऑफिसिअल वेब साईट
https://www.bemlindia.in/
PDF नोटिफिकेशन
पद क्र. 1 ते 5
https://drive.google.com/file/d/1kRV2SmVBrXygU6B2dpB7ZEpt-PPJzR1h/view?usp=sharing
पद क्र. 6,7
https://drive.google.com/file/d/1D83gf81nq_aG99-jsO0A09MtKBjozgf6/view?usp=sharing
पद क्र. 8 व 9
https://drive.google.com/file/d/1KEixZAMEQiNS-MqiZYck9yIctaLbBJcd/view?usp=sharing
पद क्र. 10 व 11
https://drive.google.com/file/d/1QzZ5e0bBWZTkuYhJFwDB3FJCDBcAVjFd/view?usp=sharing
पद क्र. 12
https://drive.google.com/file/d/1XIGt2yNdiw8OUaFMqMjyXZvi6AWl5q1G/view?usp=sharing
पद क्र. 13
https://drive.google.com/file/d/1SBt-JyMBSDXh6rFto8F_ioICbPjBCT9Y/view?usp=sharing
BEML Bharti 2025 साठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1. भरतीचे नाव काय आहे?
- BEML Bharti 2025
2. भरती कोणत्या पदासाठी आहे?
- विविध पदांची भरती.
3. भरतीद्वारे किती जागा भरण्यात येणार आहे?
-भरतीद्वारे एकूण 680+ जागा भरल्या जाणार आहे.
4. अर्ज करण्यासाठी आवश्यक शिक्षण पात्रता काय आहे?
= वरती दिल्याप्रमाणे विविध पदांसाठी विविध पात्रता.
5. वयोमर्यादा काय आहे?
= 12 सप्टेंबर 2025 रोजी,
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1 & 10: 30 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 34 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 45 वर्षांपर्यंत
पद क्र.4: 48 वर्षांपर्यंत
पद क्र.5: 51 वर्षांपर्यंत
पद क्र.6, 7, 8, 9, 11,12 & 13: 29 वर्षांपर्यंत
बँक भरती
6. नोकरीचे ठिकाण कोणते आहे?
- संपूर्ण भारत
7. अर्ज करण्यासाठी ची फी किती आहे?
= Fee: [SC/ST/PWD: फी नाही]
पद क्र.1 ते 7: General/OBC/EWS: ₹500/-
पद क्र.8, 9, 10 11, 12 & 13: General/OBC/EWS: ₹200/-
8. अर्जाची पद्धत काय आहे?
-अर्जाची पद्धत ही ऑनलाईन आहे.
9. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?
=Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 सप्टेंबर 2025
10. परीक्षेची तारीख कोणती आहे?
- परीक्षा: नंतर कळवण्यात येईल
हे सुद्धा वाचा...
LIC HFL Apprentice Bharti 2025
https://mynaukari.in/lic-hfl-apprentice-bharti-2025/