Bank of Baroda Bharti 2025
बँक ऑफ बडोदा भरती 2025.

बँक ऑफ बडोदा भरती 2025 (Bank of Baroda Bharti 2025) अंतर्गत 417 मॅनेजर – विक्री, ऑफिसर (कृषी विक्री), आणि मॅनेजर (कृषी विक्री) पदांसाठी तसेच 330 विशेषज्ञ अधिकारी पदांसाठी आणि 125 मॅनेजर, वरिष्ठ मॅनेजर व मुख्य मॅनेजर पदांसाठी भरती होणार आहे.
बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) — ज्याला BOB किंवा BoB असेही म्हणतात — ही भारत सरकारच्या मालकीची एक सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे, जी गुजरातच्या वडोदरा येथे मुख्यालयात आहे. स्टेट बँकेनंतर ही भारतातील दुसरी सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे.
फोर्ब्स ग्लोबल 2000 (2023) यादीत ही बँक 586व्या क्रमांकावर आहे.
Bank of Baroda Bharti 2025 विभागामध्ये 1266 पदांची भरतीची जाहिरात आलेली आहे. Bank of Baroda Bharti 2025 द्वारे या जागा भरण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लागणारी व भरतीची माहिती खाली विस्तार पूर्ण दिलेली आहे. ही संधी कोणीही गमावू नये.
जर तुम्ही Bank of Baroda Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करायचा विचार करत आहात. तर खाली सर्व रिक्त जागा, वयाची मर्यादा, शैक्षणिक पात्रता, पगार, तसेच इतर माहिती विस्तारपूर्वक दिलेली आहे. तरी खालील माहिती सविस्तरपणे वाचूनच अर्ज करावा.
Bank of Baroda Bharti 2025:
बँक ऑफ बडोदा भरती 2025
अधिक माहितीसाठी
Mynaukari. In
Railway jobBank job opportunity
जाहिरात क्र.: BOB/HRM/REC/ADVT/2025/11
Total: 417 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1) मॅनेजर – सेल्स 227
2) ऑफिसर अॅग्रीकल्चर सेल्स 142
3) मॅनेजर अॅग्रीकल्चर सेल्स 48
Total 417
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) पदवी (Agriculture / Horticulture / Animal Husbandry / Veterinary Science / Dairy Science / Fishery Science / Pisciculture / Agri. Marketing & Cooperation / Co- operation & Banking / Agro-Forestry / Forestry/ Agricultural Biotechnology /B.Tech Biotechnology / Food Science / Agriculture Business Management / Food Technology / Dairy Technology /Agricultural Engineering/ Sericulture / Fisheries Engineering) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.3: (i) पदवी (Agriculture / Horticulture / Animal Husbandry / Veterinary Science / Dairy Science / Fishery Science / Pisciculture / Agri. Marketing & Cooperation / Co- operation & Banking / Agro-Forestry / Forestry/ Agricultural Biotechnology /B.Tech Biotechnology / Food Science / Agriculture Business Management / Food Technology / Dairy Technology /Agricultural Engineering/ Sericulture / Fisheries Engineering) (ii) 03 वर्षे अनुभव
Railway जॉब
वयाची मर्यादा :-
01 ऑगस्ट 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 24 ते 34 वर्षे
पद क्र.2: 24 ते 36 वर्षे
पद क्र.3: 26 ते 42 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee:
General/EWS/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/महिला: ₹175/-]
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
महत्वपूर्ण तारखा :-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
बँक ऑफ बडोदा भरती 2025 साठी अर्ज कसा करावा ?
बँक ऑफ बडोदा भरती 2025 साठी अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे. त्या लिंक वर जाऊन पूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी. भरतीची पूर्ण माहिती दिलेली आहे. भरतीच्या नियम अटी व लागणारी कागदपत्रे याविषयी काळजीपूर्वक वाचावे. आणि खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज किंवा ऑनलाइन एप्लीकेशन या लिंक वर क्लिक करून अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
1) सर्वात अगोदर ऑनलाईन अप्लिकेशन समोर दिलेली लिंक ओपन करा.
2) तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करायाचा आहे त्यासमोर क्लिक करा.
3) तुमचा रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
4) रजिस्ट्रेशन साठी विचारलेले डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करा.
5) त्यानंतर तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करा.
6) यानंतर तुमची फीज पूर्ण भरा
7) वरची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खाली सबमिट ऑप्शनवर क्लिक करून फॉर्म सबमिट करा.
8) फॉर्म ची प्रिंट काढून घ्या.
*Important links*
ऑनलाईन अप्लिकेशन
https://bankapps.bankofbaroda.co.in/BOBRECRUITMENT_A25/
ऑफिसिअल वेब साईट
ttps://www.bankofbaroda.in/
PDF नोटिफिकेशन
https://drive.google.com/file/d/1mAR9-mcuuGCltcn2earKlPjuyLWXPe64/view?usp=sharing