About us

नमस्कार मित्रांनो! तुमचे mynaukari.in या आपल्या अधिकृत संकेतस्थळावर हार्दिक स्वागत आहे. आपण सर्वजण तर पाहताच आहोत की दिवसेंदिवस सर्व क्षेत्रामध्ये शर्यत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही तुम्हाला तुमच्या आयुष्यामधील स्वप्नांना साकार करण्यासाठी सुरवातीपासून शेवटपर्यंत मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या सोबत आहोत. सध्या सर्वात जास्त स्पर्धा ही नोकरी क्षेत्रामध्ये आहे त्यामुळे तुमच्या नोकरीच्या करियर ला आधार देण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत.

आम्ही आमच्या वेबसाइट आणि सेवांच्या माध्यमातून सरकारी व खाजगी क्षेत्रातील नोकरीच्या संधीची, तसेच शासनाच्या महत्वाच्या योजनांची माहीती तुम्हाला योग्य वेळी तुमच्यापर्यंत पोहचवणे हे आमचे सगळ्यात पहिले काम असेल. तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करायला आम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे ध्येय लवकर प्राप्त करावे असि आमची इच्छा आहे. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.