Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025
मीरा भाईंदर महानगरपालिका भरती 2025.
Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025
Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025 महाराष्ट्र राज्यातील मीरा-भाईंदर शहराची शासकीय संस्था म्हणजेच मीरा-भाईंदर महानगरपालिका होय. एमबीएमसी भरती 2025 (MBMC Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025) अंतर्गत एकूण 358 पदांसाठी भरती होणार आहे.
पदांची नावे पुढीलप्रमाणे – कनिष्ठ अभियंता (सिव्हिल), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), लिपिक टायपिस्ट, सर्व्हेयर, प्लंबर, फिटर, गवंडी, पंप ऑपरेटर, ड्रॉफ्ट्समन, इलेक्ट्रिशियन, कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर) / संगणक प्रोग्रामर, आरोग्य निरीक्षक, वाहनचालक, सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी, अग्निशामक, उद्यान अधिकारी, लेखापाल, डायलेसिस तंत्रज्ञ, बालवाडी शिक्षिका, परिचारिका / नर्स मिडवाइफ (G.N.M), अधिकृत नर्स मिडवाइफ (A.N.M), फार्मासिस्ट, लेखापरीक्षक, सहाय्यक विधी अधिकारी, वायरमन आणि ग्रंथपाल पदे.


Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025:
मिरा भाईंदर महानगरपालिका भरती 2025
Mynaukari.in

जाहिरात क्र.: मनपा/आस्था/1484/2025-26
Total: 358 जागा

पदाची विस्तृत माहिती :
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 27
2 कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) 02
3 कनिष्ठ अभियंता (विद्युत) 01
4 लिपिक टंकलेखक 03
5 सर्व्हेअर (सर्वेक्षक) 02
6 नळ कारागीर (प्लंबर) 02
7 फिटर 01
8 मिस्त्री 02
9 पंप चालक 07
10 अनुरेखक 01
11 विजतंत्री (इलेक्ट्रिशियन) 01
12 कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर) / संगणक प्रोग्रामर 01
13 स्वच्छता निरीक्षक 05
14 चालक-वाहनचालक 14
15 सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी 06
16 अग्निशामक 241
17 उद्यान अधिकारी 03
18 लेखापाल 05
19 डायालिसिस तंत्रज्ञ 03
20 बालवाडी शिक्षिका 04
21 परिचारिका / अधिपरिचारिका (स्टाफ नर्स / नर्स मिडवाईफ) (G.N.M) 05
22 प्रसविका (A.N.M) 12
23 औषध निर्माता / औषध निर्माण अधिकारी 05
24 लेखापरीक्षक 01
25 सहाय्यक विधी अधिकारी 02
26 तारतंत्री (वायरमन) 01
27 ग्रंथपाल 01
Total 358

आवश्यक शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.2: मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.3: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
पद क्र.5: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी डिप्लोमा किंवा ITI (Surveyor) (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Plumber) (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Plumber) (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Mason) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Pump Operator)
पद क्र.10: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI Tracer
पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.12: (i) BE.B.Tech (Computer) /MCA (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.13: (i) पदवीधर (ii) स्वच्छता निरीक्षक
पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशामक प्रशिक्षण कोर्स (iii) जड वाहन चालक परवाना + 03 वर्षे अनुभव
पद क्र.15: (i) पदवीधर (ii) सब ऑफिसर कोर्स
पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशामक प्रशिक्षण कोर्स
पद क्र.17: (i) B.Sc (Horticulture/Agriculture/Botany/Forestry/Botany) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.18: (i) B.Com (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.19: (i) BSc/DMLT (ii) डायालिसिस टेक्निशियन कोर्स (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.20: (i) 12वी उत्तीर्ण (ii) बालवाडी टीचर्स कोर्स
पद क्र.21: (i) 12वी उत्तीर्ण (ii) GNM (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.22: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ANM
पद क्र.23: (i) 12वी उत्तीर्ण (ii) B.Pharm (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.24: (i) B.Com (ii) वित्तीय व्यवस्थापनेतील पदव्युत्तर पदवी/पदविका किंवा M.Com
पद क्र.25: (i) विधी पदवी (ii) 05 वर्षे अनुभव (iii) MS-CIT
पद क्र.26: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Wireman) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.27: (i) B.Lib. (ii) 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :
12 सप्टेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मिरा भाईंदर

अर्ज करावयाची शुल्क :
खुला प्रवर्ग: ₹1000/-
[मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-,
माजी सैनिक: फी नाही]

अर्ज करण्याची पद्धत: Online

महत्त्वपूर्ण तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 सप्टेंबर 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.


Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025 साठी अर्ज कसा करायचा?

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025 साठी अर्ज करावयाचा असल्यास खाली लिंक दिलेली आहे. त्या लिंक वर जाऊन पूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी. भरतीची पूर्ण माहिती दिलेली आहे. भरतीच्या नियम अटी व लागणारी कागदपत्रे याविषयी काळजीपूर्वक वाचावे. आणि खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज किंवा ऑनलाइन एप्लीकेशन या लिंक वर क्लिक करून अर्ज भरण्यास सुरुवात करावी.

1) सर्वात अगोदर ऑनलाईन अप्लिकेशन समोर दिलेली लिंक ओपन करा.
2) तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करायाचा आहे त्यासमोर क्लिक करा.
3) तुमचा रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
4) रजिस्ट्रेशन साठी विचारलेले डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करा.
5) त्यानंतर तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करा.
6) यानंतर तुमची फीज पूर्ण भरा
7) वरची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खाली सबमिट ऑप्शनवर क्लिक करून फॉर्म सबमिट करा.
8) फॉर्म ची प्रिंट काढून घ्या.


*Important links*

ऑनलाईन अप्लिकेशन
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33082/95457/Index.html

ऑफिसिअल वेब साईट
https://www.mbmc.gov.in/

PDF नोटिफिकेशन
https://drive.google.com/file/d/1Rjd3gb6fyDkai83XQmIUMCG3I0ll8ILn/view?usp=sharing

हे सुद्धा वाचा...
https://mynaukari.in/ibps-clerk-bharti-2025/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *