GMC Pune Bharti 2025

ससून जनरल हॉस्पिटल भरती 2025. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, पुणे, बी. जे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि ससून जनरल हॉस्पिटल.
जीएमसी पुणे भरती 2025 (GMC Pune Bharti 2025) च्या माध्यमातून एकूण 354 गट क पदांसाठी (गॅस प्लांट ऑपरेटर, वेअरहाऊस अटेंडंट, लॅबोरेटरी अटेंडंट, फार्मसी अटेंडंट, मेसेंजर, बटलर, माळी, लॅबोरेटरी अटेंडंट, किचन अटेंडंट, न्हावी, सहाय्यक स्वयंपाकी, हमाल, पेशंट कॅरिअर, एक्स-रे अटेंडंट, peon, वॉचमन, वर्ग-४ सेवक, आया आणि रूम सेवक) भरती केली जाणार आहे.
GMC Pune Bharti 2025 विभागामध्ये 354 पदांची भरतीची जाहिरात आलेली आहे. GMC Pune Bharti 2025 द्वारे या जागा भरण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लागणारी व भरतीची माहिती खाली विस्तार पूर्ण दिलेली आहे. ही संधी कोणीही गमावू नये.
जर तुम्ही GMC Pune Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करायचा विचार करत आहात. तर खाली सर्व रिक्त जागा, वयाची मर्यादा, शैक्षणिक पात्रता, पगार, तसेच इतर माहिती विस्तारपूर्वक दिलेली आहे. तरी खालील माहिती सविस्तरपणे वाचूनच अर्ज करावा
GMC Pune Bharti 2025:
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे भरती 2025
Mynaukari.in
जाहिरात क्र.:ससरु/आस्था ४/जाहिरात/२०२५/८३६
Total: 354 जागा
पदांची विस्तार पूर्वक माहिती :
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1. गॅस प्लँट ऑपरेटर -01
2. भांडार सेवक - 01
3. प्रयोगशाळा परिचर -01
4. दवाखाना सेवक - 04
5. संदेश वाहक -02
6. बटलर -04
7. माळी - 03
8 प्रयोगशाळा सेवक -08
9. स्वयंपाकी सेवक -08
10. नाभिक - 08
11. सहाय्यक स्वयंपाकी -09
12. हमाल -13
13. रुग्णवाहक -10
14. क्ष-किरण सेवक -15
15. शिपाई -02
16. पहारेकरी -23
17. चतुर्थश्रेणी सेवक -36
18. आया -38
19. कक्ष सेवक -168
Total - 354
आवश्यक शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: SSC
पद क्र.2: SSC
पद क्र.3: SSC
पद क्र.4: SSC
पद क्र.5: SSC
पद क्र.6: (i) SSC (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.7: (i) SSC (ii) माळी प्रमाणपत्र
पद क्र.8: SSC
पद क्र.9: (i) SSC (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.10: (i) SSC (ii) ITI (Barber)
पद क्र.11: (i) SSC (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.12: SSC
पद क्र.13: SSC
पद क्र.14: SSC
पद क्र.15: SSC
पद क्र.16: SSC
पद क्र.17: SSC
पद क्र.18: SSC
पद क्र.19: SSC
आवश्यक वयोमर्यादा:
31 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ/आ.दू.घ: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज करावयाचे शुल्क :
खुला प्रवर्ग: ₹1000/-
[राखीव प्रवर्ग: ₹900/-]
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वपूर्ण तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
GMC Pune Bharti 2025 साठी अर्ज कसा करायचा?
GMC Pune Bharti 2025 साठी अर्ज करावयाचा असल्यास खाली लिंक दिलेली आहे. त्या लिंक वर जाऊन पूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी. भरतीची पूर्ण माहिती दिलेली आहे. भरतीच्या नियम अटी व लागणारी कागदपत्रे याविषयी काळजीपूर्वक वाचावे. आणि खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज किंवा ऑनलाइन एप्लीकेशन या लिंक वर क्लिक करून अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
1) सर्वात अगोदर ऑनलाईन अप्लिकेशन समोर दिलेली लिंक ओपन करा.
2) तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करायाचा आहे त्यासमोर क्लिक करा.
3) तुमचा रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
4) रजिस्ट्रेशन साठी विचारलेले डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करा.
5) त्यानंतर तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करा.
6) यानंतर तुमची फीज पूर्ण भरा
7) वरची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खाली सबमिट ऑप्शनवर क्लिक करून फॉर्म सबमिट करा.
8) फॉर्म ची प्रिंट काढून घ्या.
*Important links*
ऑनलाईन अप्लिकेशन
https://ibpsonline.ibps.in/sghpjun25/
ऑफिसिअल वेब साईट
https://bjgmcpune.com/
PDF नोटिफिकेशन
https://drive.google.com/file/d/1SLBxokDXrz6Uf1ZQqLvAdqh1Qh64e8XN/view?usp=sharing
GMC Pune Bharti 2025 साठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1. भरतीचे नाव काय आहे?
- GMC Pune Bharti 2025
2. भरती कोणत्या पदासाठी आहे?
- विविध पदाची भरती होणार आहे.
3. भरतीद्वारे किती जागा भरण्यात येणार आहे?
-भरतीद्वारे एकूण 354 जागा भरल्या जाणार आहे.
4. अर्ज करण्यासाठी आवश्यक शिक्षण पात्रता काय आहे?
-10 वी पास
5. वयोमर्यादा काय आहे?
- 31 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ/आ.दू.घ: 05 वर्षे सूट]
6. नोकरीचे ठिकाण कोणते आहे?
- पुणे शहर
7. अर्ज करण्यासाठी ची फी किती आहे?
- खुला प्रवर्ग: ₹1000/-
[राखीव प्रवर्ग: ₹900/-]
8. अर्जाची पद्धत काय आहे?
-अर्जाची पद्धत ही ऑनलाईन आहे.
9. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?
-Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2025
10. परीक्षेची तारीख कोणती आहे?
- नंतर कळवण्यात येईल.
हे सुद्धा वाचा
https://mynaukari.in/bombay-high-court-bharti-2025/