BEL Bharti 2025

BEL Bharti 2025BEL भरती 2025. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत असलेली भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (Bharat Electronics Limited) ही भारतातील अग्रगण्य नवरत्न संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे. BEL भरती 2025 (BEL Bharti 2025) अंतर्गत 610 प्रशिक्षणार्थी अभियंता-I पदांची भरती होणार आहे.BEL Bharti 2025 विभागामध्ये 610 पदांची भरतीची जाहिरात आलेली आहे. BEL Bharti 2025 द्वारे या जागा भरण्यात येणार […]